मुंबईत 'Sunday Street'ला Akshay Kumar आणि गृहमंत्री Dilip Walse Patil यांची उपस्थिती| Mumbai Police

2022-06-19 0

मुंबई पोलिसांनी नुकतीच संडे स्ट्रीट मोहीम सुरु केली आहे. एक दिवस तरी मुंबईकरांना तणावमुक्त वातावरणात वावरता यावं यासाठी मुंबई पोलिसांनी ही संडे स्ट्रीट मोहीम सुरु केली आहे. आज मरीन ड्राईव्ह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार तसेच पोलीस सह आयुक्त ( का.व.सु ) विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावली.

#AkshayKumar #SanjayPandey #MumbaiPolice #DilipWalsePatil #SundayStreet #Mumbai #MarineDrive #Yoga #Maharashtra #HWNews